Category: राजकीय

पुढील काळातील सर्व प्रकारच्‍या निवडणूका स्‍वबळावर.;काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

वेंगुर्ला /- ”पुढील काळातील सर्व प्रकारच्‍या निवडणूका स्‍वबळावर लढविण्‍याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. आणि आत्‍तापासून कामाला लागावे.” असा एकमुखी ठराव आज झालेल्या वेंगुर्ला तालुका कॉग्रेस पक्षाच्‍या विशेष सभेत घेण्‍यात…

आमच्या जमिनी नितेश राणेंच्या जन्मापुर्वीच्या खुशाल “ईडी” लावा.;आम.दीपक केसरकर यांचा राणेंनवर पलटवार

नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत येण्यासाठी माझ्याकडे २ कोटी ७० लाख मागितले होते. सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत येण्यासाठी माझ्याकडे २ कोटी ७० लाख मागितले होते.…

पारंपारिक रापण मच्छिमारांना अडथळा आणणारे दगड हटवण्याची भाजपाची मागणी

वेंगुर्ला / – मच्छिमारांच्या मागणीनुसार मांडवी खाडी मुखाच्या ठिकाणी आधुनिक बंधारा ( ब्रेक वाॅटर ) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकु आकाराचे दगड हे नवाबाग किनारी भागात अस्ताव्यस्त टाकले…

ठाकरे सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग येताहेत सुगीचे दिवस अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पाना ५०५ कोटी रुपयांची तरतूद.;खा.विनायक राऊत यांची मागणी

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्येने असलेला आपला शेतकरी बांधव,त्यांची शेती व्यवसायात असलेली विशेष रुची व शेती मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असलेले नवनवीन प्रयोग विचारात घेता,जिल्ह्यातील सिंचनाचे अपूर्ण असलेले प्रकल्प तातडीने…

दोडामार्गमद्धे विकास कामाच्या मुद्द्यावरून सेना-भाजपच्या १८ कार्यकर्त्यांनवर गुन्हे दाखल

दोडामार्ग /- दोडामार्गमद्धे विकास कामाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर आमने-सामने येणाऱ्या शिवसेना व भाजपाच्या १८ कार्यकर्त्यांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायदा जमाव केल्याने मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भेटीला नासिर काझी,अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, संताजी रावराणे पोचले दिल्लीत..

वैभववाडी /- भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र भाजपच्या पदाधिकारी व राणे समर्थकांनी जल्लोष साजरा केला.ना. नारायण…

कुडाळ तालुक्यात तौकते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना १ कोटी ७१ लाख निधी मंजूर

कुडाळ /- आ. वैभव नाईक यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मंजूर निधीच्या पत्रांचे वितरण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकराने कुडाळ तालुक्यातील तौकते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी शासन निकषानुसार…

जि. प. अंतर्गत ४ कोटी ८० लाखाच्या खरेदीत भ्रष्टाचार आयुक्त स्तरावर चौकशी करण्यात यावी.;जीजी उपरकर यांची मागणी..

कणकवली /- जिल्ह्यातील ५ शाळांत प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी ८० लाख, वॉटर प्युरीफायर खरेदी करण्यासाठी २ कोटी आणि दप्तर ओझं कमी करून फायबर रॕक घेण्यासाठी २ कोटी असा जवळपास ४ कोटी…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दिल्ली येथे केंद्रीय उदयोग मंत्री नारायण राणे यांची भेट…

कणकवली /- भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्योगमंत्री झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी…

मालवण तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ..

मालवण /- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून आज मालवण तालुक्यातील शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख…

You cannot copy content of this page