आमच्या जमिनी नितेश राणेंच्या जन्मापुर्वीच्या खुशाल “ईडी” लावा.;आम.दीपक केसरकर यांचा राणेंनवर पलटवार

आमच्या जमिनी नितेश राणेंच्या जन्मापुर्वीच्या खुशाल “ईडी” लावा.;आम.दीपक केसरकर यांचा राणेंनवर पलटवार

नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत येण्यासाठी माझ्याकडे २ कोटी ७० लाख मागितले होते.

सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत येण्यासाठी माझ्याकडे २ कोटी ७० लाख मागितले होते. त्या संदर्भातील बैठक कुडाळात डॉ. बाणावलीकर यांच्याकडे झाली होती, असा गौप्यस्फोट आज येथे आमदार दीपक केसरकर यांनी केला.दरम्यान नितेश राणेंनी माझी खुशाल ईडीची चौकशी लावावी, माझ्या जमिनी त्यांच्या जन्मापुर्वीच्या आहेत.त्यामुळे भिंग घेवून त्यांनी त्या शोधाव्यात, मात्र फालतू आरोप करू नका, असा दमही त्यांनी यावेळी दिला. याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. केसरकर बोलत होते.

अभिप्राय द्या..