Category: राजकीय

आ.नितेश राणे यांनीच मला संजू परब यांच्या भानगडी काढायला सांगितल्या.;गटनेत्या अनारोजिन लोबो यांचा गौप्यस्फोट..

सावंतवाडी /- आमदार नितेश राणेंनीच मला संजू परबांच्या भानगडी बाहेर काढा, असे सावंतवाडी दौऱ्यात आल्यानंतर सांगितले होते.असा गौप्यस्फोट केला आज लोबो यांनी केला आहे.संजू परब यांनी खोटे खरेदीखत करून एक…

मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शिवसेनेच्या वतीने रक्ततपासणी शिबिराचे आयोजन..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने तसेच आमदार मा. वैभवजी नाईक यांच्या सहकार्याने शुक्रवार दि. २३/०७/२०२१ ते सोमवार दि.…

कसाल हिवाळे -राठीवडे खड्डेमय रस्त्याची शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत स्वखर्चाने दुरुस्ती करणार..

कणकवली /-  मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असलेला आणि वाहनधारकांसाठी सोयीचा असलेल्या कसाल हिवाळे -राठीवडे हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना व नागरिकांना वाहन चालवणे किंवा पायी चालणे मुश्किल झाले आहे. रस्त्याची…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹 ♈शुभेच्छुक.♈प्रफुल्ल सुद्रीक

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐 ♈शुभेच्छुक♈ ♂ श्री.प्रफुल्ल सुद्रिक【जिल्हाध्यक्ष:राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सिंधुदुर्ग.तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सिंधुदुर्ग.】 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील मंडळींना सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार…

कुडाळ /- आषाढी एकादशी चे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील वारकरी संप्रदाय मंडळींचा शाल श्रीफळ व कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला…

..अखेर चिपी विमानतळाचा प्रश्न लागला मार्गी येत्या १० दिवसांत विमानतळ होणार सुरु होण्याची शक्यता खा.विनायक राऊत

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांचे खास. राऊत यांना आश्वासन कुडाळ चिपी विमानतळ कधी सुरु होणार हा प्रश्न जिल्हावासीयांसमोरील एक गहन प्रश्न बनला आहे. याविषयी आता खास. विनायक राऊत…

भाजप ओबीसी मोर्चाच्या मुंबई महामंत्रीपदी गुरुनाथ मिठबावकर

मालवण /- भाजप ओबीसी मोर्चाच्या मुंबई महामंत्रीपदी गुरुनाथ मिठबावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशावरून आमदार व मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी ही नेमणूक…

जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंतांच्या विरोधात “पोस्ट व्हायरल” करून भाजप करत आहे घाणेरडे राजकारण.;शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडतेचा आरोप..

कुडाळ /- सहकारातील बडा नेता भाजपात जाणार,अशी शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल करून आमदार नितेश राणे आणि त्यांचे लाचार कार्यकर्ते घाणेरडे राजकारण करत आहेत,अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख…

साकव बांधणीच्या खर्चाची ३५ लक्ष असलेली मर्यादा आता ६० लक्षावर

खा.विनायक राऊत,ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक,आ. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश.. सिंधुदुर्ग /- राज्यातील साकव बांधणी कार्यक्रम अंतर्गत साकव बांधणीच्या खर्चाची आर्थिक मर्यादा वाढविण्याची मागणी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे.;१ कोटी ६८ लाख रक्कमेचे फर्नीचर खरेदीस राज्य शासनाची मंजूरी सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १ कोटी ६८ लाख ४० हजार २५० इतक्या रक्कमेचे फर्नीचर खरेदी करण्यासाठी राज्यशासनाकडून प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय…

You cannot copy content of this page