सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन.एम.सी.ची मान्यता.;खा.राऊत आम.नाईक यांची माहिती..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आज केंद्र शासनाच्या एन.एम.सी. (नॅशनल मेडिकल कामिशन)ची मान्यता मिळाली आहे. या वर्षीपासून हे महाविद्यालय ओरोस येथे सुरु होणार असून या…
