Category: राजकीय

जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते
राष्ट्रवादीत काँग्रेसमद्धे प्रवेश

कुडाळ /- जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका प्रज्ञा परब यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा प्रवेश महत्वाचा…

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कणकवलीत राष्ट्रवादीकाँग्रेस कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

कणकवली /- पुढील दोन तीन महिन्यात नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्‍या जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सज्‍जता ठेवावी. राष्‍ट्रवादी काँग्रेस प्रत्‍येक बुथपर्यंत पोचावी यासाठी जनतेचे प्रश्‍न समजावून घ्या आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्‍न…

“नाणार रिफायनरी” प्रकल्प राणेंनी रेटूनच दाखवावा.;विनायक राऊतांचे नारायण राणेंना प्रतिआव्हान..

“सी-वर्ल्ड” प्रकल्पात जीव गुंतल्याची खासदार राऊत यांनी केली टिका. कणकवली /- हिम्मत असेल तर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी नाणार रिफायनरी प्रकल्प रेटून दाखवावा, असे प्रति आव्हान खासदार विनायक राऊत यांनी राणेंना…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ धरण प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार.;जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची माहिती..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाळंबासह नऊ धरण प्रकल्पाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तर येत्या दोन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असलेला निधी देऊ,…

इंटकचे अशोक राणे यांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा..

कुडाळ /- महाराष्ट्र एसटी वर्कर्स (इंटक) सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष, एसटी कामगार नेते अशोक राणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कणकवली भगवती हॉल येथे आज पार पडला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

गृहराज्य मंत्री बंटी पाटील यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साखर कारखान्याचं स्वप्न होणार पूर्ण.;सतिश सावंत यांची माहिती.

कणकवली /- जिल्ह्यातील वैभववाडी कणकवली तालुक्यात ऊस शेती झपाट्याने वाढत आहे. डी वाय पाटील हे नांव सहकार,राजकारण, एज्यूकेशन या सर्व शेत्रात उज्वल आहे.आपल्याकडे कार्यशेत्र वाढविण्यासाठी मर्यांदा आहेत पन कणकवली,वैभववाडी तालुक्यात…

प्रधानमंत्री आवस घरकुल योजनेत मळेवाड- कोंडुरा ग्रामपंचायतीने पटकावला दुसरा क्रमांक…

सावंतवाडी /- पंतप्रधान आवास घरकुल योजनेत तालुक्यात दुसरा पटकवील्याने ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.शासनाकडून बेघर व मातीची घरे असणाऱ्या कुटुंबाकरीता पक्की घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना च्या…

बबली राणे यांनी वेधले जलसंपदामंत्र्यांचे लक्ष.;ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी केली मागणी..

कणकवली /- ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तलाव सुशोभीकरण तसेच मजबुतीकरण आदिंसह प्रमुख मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली…

तालुका कार्यकारिणी व बूथ अध्यक्ष सक्षम असणे गरजेचे देवगड येथे घेतला पक्षाचा आढावा बैठकीत जयंत पाटील यांचे वक्तव्य…

देवगड /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या आणि पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना पक्षात सामावून घ्या. पक्ष वाढीसाठी संघटना बांधणी होणे गरजेचे आहे. जो पर्यंत तालुका कार्यकारणी सक्षम…

कोनाळ येथे बीएसएनएल टॉवर उभारणीला सुरुवात.;कोनाळ ग्राम पंचायत व सरपंच यांचा पुढाकार.

दोडामार्ग /- कोनाळ मेन कॉलनी येथे बी.एस.एन एल टॉवर उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली. हा टॉवर व्हावा यासाठी कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी खुप वर्षापासुन याबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार…

You missed

You cannot copy content of this page