Category: राजकीय

सिंधुदुर्गात भाजपा तहसीलदार कार्यालयासमोर २२ रोजी धरणे आंदोलन छेडणार .;राजन तेली यांची माहिती..

कणकवली /- त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मालेगाव, नांदेड, अमरावती येथे दंगली झाल्या आहेत. त्यात विनाकारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी पोलिसांमार्फत अडकवत आहेत. अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी…

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माळगाव हुमरोसवाडी रस्त्याचे भूमिपूजन.;बिळवस शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण..

मालवण /- माळगाव हुमरोसवाडी रस्त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुरहानी योजनेंतर्गत १० लाख रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आज…

सावंतवाडी न.प.तर्फ़े विविध स्पर्धेचे आयोजन.;सभापती सुधीर आडिवरेकर यांचे नावनोंदणीचे करण्याचे आवाहन..

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा-२ अभियान अंतर्गत खुल्या गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात आपली…

बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे.;वर्षा गायकवाड

मुंबई /- कोरोना काळात वैद्यकीय, पोलिस, महसूल खात्यासह शिक्षकांनीही आपला जीव धोक्यात घालून अमूल्य योगदान दिले आहे. विलवडे गावातील सुपुत्राने स्थापन केलेल्या एस. आर. दळवी फाऊंडेशनने या शिक्षकांच्या सेवेची दखल…

महिला शहराध्य सौ.ममता धुरी यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त “कर्तृत्ववान महिलांचा गौरव..

कुडाळ /- वीरता, जिद्द आणि असीम धैर्याचे प्रतिक असलेल्या राणी लक्ष्मीबाई उर्फ झाशीची राणी यांची जयंती कुडाळ शहर भाजपाने अतिशय कौतुकास्पद उपक्रमासह साजरी केली आहे. कुडाळ भाजपा कार्यालयात आज शहरातील…

राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली मठ सरपंच यांनी ग्रामस्थांसहीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

मठ गावातील वादळग्रस्तांना तातडीची मदत तसेच बोवलेकरवाडी येथील पुल नुतनीकरण होण्यासाठी केली मागणी.. सिंधुदुर्ग /-  १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले .सुमारे १००…

आरवली ते वेंगुर्ले रस्त्याची दुरुस्ती न केल्यास ३० नोव्हेंबर रोजी आरवली व सागरतीर्थ ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

वेंगुर्ला /- आरवली ते वेंगुर्ले मेनरोड या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून ३० नोव्हेंबर रोजी पर्यंत संबंधित रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सदर रस्त्यावर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता…

पंचायतराज समितीच्या दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमधील भ्रष्टाचारांची तपासणी व्हावी.;आ.वैभव नाईक.

.पंचायतराज समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर यांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली मागणी सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची आमदार…

कणकवलीतील निलेश गोवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्यपदी निवड.;खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र.

कणकवली /- कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचे चिरंजीव निलेश गोवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रांतिक सदस्यपदी निवड करण्यात आली असून खा. सुप्रिया सुळे यांच्या…

कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.;राष्ट्रीय काँग्रेसची कुडाळ पोलीस ठाण्यात मागणी.

कुडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन कुडाळ पोलिस स्टेशनचे पीएसआय शिंदे साहेब यांना देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी…

You cannot copy content of this page