Category: राजकीय

श्री.विलास गावडे यांनी केला जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल.

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी काॅग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी संचालक श्री. विलास गावडे यांनी जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज कुडाळचे निवडणूक अधिकारी व…

दोडामार्ग नगरपंचायतच्या मनसे सतरा च्या सतरा जागा लढवणार; तालुकाध्यक्ष सुनिल गवस.

दोडामार्ग /- ०१डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोडामार्ग तालुक्याची बैठक झाली असताया बैठकीत कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणूक अनुषंगाने चर्चा करण्यात आली, त्या अनुषंगाने १७जागावर उमेदवार देण्या संदर्भात आरक्षणा नुसार…

वेंगुर्ले-मठ येथील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर भरपाई द्या.;आमदार दिपक केसरकर

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन श्री केसरकर यांनी केली मागणी. वेंगुर्ले /- मठ गावातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर भरपाई मिळवून द्या, अशी मागणी आमदार दिपक केसरकर…

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आ. वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज जिल्हाबँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी वंदना…

कुडाळ शहरातील नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कुडाळ /- कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील अनेक नागरिकांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून…

अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब यांचा जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने सत्कार…

कुडाळ /- क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा अर्जुन पुरस्कार विजेती सिंधूकन्या कु. हिमानी परब यांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षा सौ. सावली पाटकर यांच्या हस्ते आज शाल, श्रीफळ…

नगराध्यक्ष संजू परब यांना ‘ओव्हर’ कॉन्फिडन्स नडणार.;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत २० पैकी १६ नगरसेवक निवडणूक आणणार असा दावा करणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणते ४ नगरसेवक पराभूत होणार आहेत. ते देखील जाहीर करावे. असे…

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात..

मुंबई /- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला रात्री ८ वाजता अपघात झाला. सुरक्षा रक्षकांची गाडी मागील बाजूने त्यांच्या गाडीवर आदळली. त्यात मंत्री सामंत सुरक्षित असून,…

अतुल काळसेकर पुन्हा जिल्हा बँक निवडणूकीच्या रिंगणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला अर्ज सादर.

कणकवली /- सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल करत जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा ने आघाडी घेतली असतानाच भाजपाने बँक निवडणुकीत अनुभवी चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरिता बँकेचे…

वाभवे – वैभववाडीत नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का,प्रभाग १० मध्ये शिवसेना महिला पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी केला भाजप प्रवेश.

वैभववाडी /- आमदार नितेश राणे आता इलेक्शन ऍक्शन मोडवर आले असून वाभवे- वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. सेनेच्या महिला शहर पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह…

You cannot copy content of this page