You are currently viewing श्री.विलास गावडे यांनी केला जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल.

श्री.विलास गावडे यांनी केला जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल.

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी काॅग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी संचालक श्री. विलास गावडे यांनी जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज कुडाळचे निवडणूक अधिकारी व प्रांतधिकारी वंदना करमाळे यांच्याकडे दाखल करण्यात आला.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सतीश सावंत,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला काँग्रेस अध्यक्ष व नगरसेवक विधाता सावंत,नगरसेवक प्रकाश डिचोलकर,नगरसेवक संदेश निकम,श्रीकांत रानडे,बाब्या म्हापसेकर,अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे,संतोष मुंज,पांडुरंग खोबरे,सुशांत नाईक,अब्दुल शेख, श्रीनिवास गावडे,सरदार ताजी,मनिष परब,आदी यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..