You are currently viewing जिल्हा बँक निवडणुकीत मनीष पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

जिल्हा बँक निवडणुकीत मनीष पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आज कुडाळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात महाविकास आघाडीच्या माध्यमातून इतर मागास प्रवर्गात श्री. मनीष पारकर यांनी आज शिवसेना पक्षातुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,संजय पडते ,संदेश पारकर ,व्हिक्टर डॉन्टस ,बाबा आंगणे,छोटू पारकर यांच्या सोबत अन्य महाविकास आघाडीतील सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..