You are currently viewing नगराध्यक्ष संजू परब यांना ‘ओव्हर’ कॉन्फिडन्स नडणार.;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

नगराध्यक्ष संजू परब यांना ‘ओव्हर’ कॉन्फिडन्स नडणार.;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत २० पैकी १६ नगरसेवक निवडणूक आणणार असा दावा करणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणते ४ नगरसेवक पराभूत होणार आहेत. ते देखील जाहीर करावे. असे सांगत ‘ कॉन्फिडन्स ‘ असावा पण तो ‘ओव्हर ‘ नसावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लगावला आहे.

अभिप्राय द्या..