Category: राजकीय

असलदे रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक झाली बिनविरोध…

१३ जागांवर उमेदवारांची निवड;गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी संस्थेच्या हितासाठी घेतला निर्णय… कणकवली/- श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार गावातील…

हुंबरठ गावातील राणेसमर्थक तथा भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.

कणकवली /- कणकवली हुंबरठ गावच्या ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे व कार्यकर्त्यांनी आज जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर 30 डिसेंबर रोजी मतदान तर 31 डिसेंबरला होणार मतमोजणी.

सिंधुदुर्ग /- अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता ३० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे.…

कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.करण्यात आली आहे.कुडाळ नगरपंचायत चा निवडणूक संदर्भात शिवसेनेची निरीक्षक समिती खासदार श्री. विनायकजी राऊत, आमदार श्री. वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण(भाई) दुधवडकर…

शिवसेना कुडाळ उपशहरप्रमुख पदी श्री. गुरुनाथ गडकर यांची निवड.

कुडाळ /- शिवसेना कुडाळ उपशहरप्रमुख पदी श्री. गुरुनाथ गडकर यांची आमदार श्री. वैभवजी नाईक, खासदार श्री.विनायकजी राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण (भाई)दुधवडकर यांच्या सुचनेनुसार गुरुनाथ गडकर यांची वाघ सावंत टेंब उपशहरप्रमुख…

सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या नंतर सहकारातले माहीर सतीश सावंत.;अतुल बंगे.

हुमरमळा वालावल शिवसेनेने केला ५०वा वाढदिवस चेअरमन श्री.चसी माधव यांचा केला सत्कार! कुडाळ /- सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांनी जिल्हा बॅंकेबरोबर सहकार क्षेत्रात यशस्वी काम करुन जिल्ह्य़ातील विविध संस्था…

भाजपा युवा नेते विशाल परब यांनी घेतली कर्नाटकच्या ग्रामविकास मंत्र्यांची भेट.;सिंधुदुर्ग च्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रकल्पनिर्मिती बाबत केली चर्चा..

सावंतवाडी /- कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांची भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बेंगलौर येथे भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक व विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.…

जिल्ह्यातील नगरपंचायती राष्ट्रीय काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार आघाडी नाही.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ डिसेंबर, २०२१ रोजी होत असलेल्या चारही नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. चारही नगर पंचायतीच्या सर्व १७ जागांवर काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे, असे…

विधानपरिषद आमदारपदी ना.सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सतिश सावंत यांनी केलं स्वागत.

सिंधुदुर्ग /- विधानपरिषद आमदारपदी ना. सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी कोल्हापूर जात नाम. सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा…

ना.सतेज पाटील यांच्या विजयाचा आनंदोत्सव कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेसकडून साजरा.

कणकवली /- विधान परिषद निवडणूकीत बिनविरोध नाम. सतेज (बंटी) पाटील विजयी झाल्याबद्दल कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे काँग्रेसतर्फे फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय…

You cannot copy content of this page