You are currently viewing कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.

कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.करण्यात आली आहे.कुडाळ नगरपंचायत चा निवडणूक संदर्भात शिवसेनेची निरीक्षक समिती खासदार श्री. विनायकजी राऊत, आमदार श्री. वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण(भाई) दुधवडकर यांच्या सुचनेवरून खालील समिती नेमण्यात आलेली आहे.
श्री. नागेंद्र परब (शिवसेना गटनेते), श्री.विकास कुडाळकर(मा. जि. प. सदस्य), अमरसेन सावंत (शिवसेना उजिल्हाप्रमुख),अतुल बंगे,बबन बोभाटे(शिवसेना कुडाळ तालुका संघटक)
वरील प्रमाणे समिती ही कुडाळ शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन उमेदवाराची चाचपणी करणार आहेत.त्यानुसार प्रत्येक वार्ड मधील बैठका सुरू आहेत.उमेदवार आलेल्या उमेदवारांची यादी ही वरिष्ठ शिवसेना नेत्यांकडे पाठवून उमेदवार निवडीचे अधिकार खासदार श्री.विनायक राऊत, आमदार वैभव नाईक घेणार आहेत. अशी माहिती शिवसेना कुडाळ शहरप्रमुख श्री. संतोष शिरसाठ यांनी दिली.🚩🚩🚩🏹🏹🏹

प्रतिक्रिया व्यक्त करा