You are currently viewing शिवसेना कुडाळ उपशहरप्रमुख पदी श्री. गुरुनाथ गडकर यांची निवड.

शिवसेना कुडाळ उपशहरप्रमुख पदी श्री. गुरुनाथ गडकर यांची निवड.

कुडाळ /-

शिवसेना कुडाळ उपशहरप्रमुख पदी श्री. गुरुनाथ गडकर यांची आमदार श्री. वैभवजी नाईक, खासदार श्री.विनायकजी राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण (भाई)दुधवडकर यांच्या सुचनेनुसार गुरुनाथ गडकर यांची वाघ सावंत टेंब उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते,शहरप्रमुख श्री. संतोष शिरसाठ, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, अतुल बंगे, बबन बोभाटे, संजय भोगटे,मंदार शिरसाठ, सचिन काळप, नितीन सावंत, बाळा पावसकर, सतीश कुडाळकर,रोहित भोगटे,संतोष घोगळे,योगेंद्र नाईक,शुभम सिंदगिकर, शार्दुल सावंत यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

अभिप्राय द्या..