You are currently viewing विधानपरिषद आमदारपदी ना.सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सतिश सावंत यांनी केलं स्वागत.

विधानपरिषद आमदारपदी ना.सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सतिश सावंत यांनी केलं स्वागत.

सिंधुदुर्ग /-

विधानपरिषद आमदारपदी ना. सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी कोल्हापूर जात नाम. सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, हरकुळ बुद्रुक माजी सरपंच बंडू ठाकूर उपस्थित होते. नाम.सतेज पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जवळचे नाते असून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे यापुढच्या काळातही त्यांचे निश्चितपणे सहकार्य लाभेल असे यावेळी सतीश सावंत यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..