कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत जनतेचा शिवसेनेच्या बाजूने कौल.;शिवसेना तालुका प्रवक्ते संजय भोगटे यांचा दावा..
कुडाळ /- कुडाळ शहरातील जनता ही कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने कौल देणार असल्याचे कुडाळ तालुका प्रवक्ते श्री संजय भोगटे यांनी शिवसेनेच्या आयोजित पत्रकार परिषदेत दावा केला आहे.शिवसेने कुडाळ नगरपंचायत…
