Category: बातम्या

खवणे समुद्रकिनाऱ्यावरील रापनीची होडी व जाळी आगीत जळून ४ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे झाले नुकसान..

आग लावल्याचा मालकाला संशयअज्ञाता विरोधात निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील खवणे खालचीवाडी येथील दिगंबर एकनाथ सारंग यांच्या मालकीच्या रापणीच्या मच्छीमारी होडीला व जाळीला आग लागून सुमारे…

आयकर विभागाची मोठी करवाई; मुंबई-पुण्यात 40 ठिकाणी छापे..

मुंबई /- राज्यात आयकर विभागाकडून पुन्हा एकदा मोठी करवाई करण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल 40 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ठिकाणांचाही समावेश आहे.…

विकृतीचा कळस!३० नराधमांनी मिळून अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार; गुन्ह्यात मुलीच्या प्रियकराचाही समावेश

मुंबई /- राज्यात दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नुकताच साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून निघाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका अशीच एकच…

उमेदवारांनो, जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करुन घ्या,राज्य निवडणूक आयुक्तांचे आवाहन..

मुंबई /– स्थानिक स्वराज्य संस्थेचे २०२२ मधील निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्या असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ मध्ये…

अवघ्या ४८ तासात सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द!!

मुंबई /- सिंधुदुर्गमधे शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाल्याची घोषणा खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. याला ४८ तास उलटत नाहीत तोवर केंद्राच्या N M C ने…

१२ वर्षाच्या वैद्यकीय सेवेतील डॉ. सतीश टाक यांचा नगराध्यक्षानी केला सत्कार!

कणकवली /- उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. सतीश टाक यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर गेल्या 12 वर्षात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवे बद्दल त्यांचा कणकवली…

कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केले ई पीक,पाणीबाबत माणगाव हायस्कूल येथील विद्यार्थांना
मार्गदर्शन..

कुडाळ /- कुडाळ तहसिलदार अमोल पाठक व महसुल विभाग तलाठी शेणवी यांनी आज माणगांव हायस्कूल येथील विद्यार्थांना आपल्या सातबारावर आपल्या पीकाची नोंद घरच्या घरी ई पीक पाणी या अॅपच्या माध्यमातून…

मुंबई गोवा महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम..

कणकवली /- महामार्गावरून वेगाने वाहने चालवत अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अपघातांचे वाढते प्रमाण…

माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस उपलब्ध…

कुडाळ /- कुडाळ शहरातील माजी नगरसेविका सौ.साक्षी विजय सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस हे कातकरी बांधवांच्या कुडाळ शहरातील वस्तीवर उद्द्या दिनांक २४सप्टेंबर रोजी देण्यात येणार…

रोटरी क्लब,प्राथमिक शिक्षक जिल्हा माध्यमिक संघ आयोजित२६ सप्टेंबरला ज्ञान सिंधु शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन..

कुडाळ /- कोविड नंतरचे मुलांचे शिक्षण व साक्षरता, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नेमक्या जबाबदा-या व प्रेरणादायी विचार या विषयावर रोटरी क्लब ऑफ कुडाळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग,…

You cannot copy content of this page