You are currently viewing अवघ्या ४८ तासात सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द!!

अवघ्या ४८ तासात सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द!!

मुंबई /-

सिंधुदुर्गमधे शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाल्याची घोषणा खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. याला ४८ तास उलटत नाहीत तोवर केंद्राच्या N M C ने ही मान्यता नाकारल्याचे पत्र महाविद्यालयाच्या अधिष्ठाताना पाठवले आहे.काल याची घोषणा होताच शिवसेना आणि भाजपमधे विशेषत: राऊत – राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर अवघ्या ४८ तासात हि मान्यता रद्द झाल्याने सिंधुदुर्गमधील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा