You are currently viewing १२ वर्षाच्या वैद्यकीय सेवेतील डॉ. सतीश टाक यांचा नगराध्यक्षानी केला सत्कार!

१२ वर्षाच्या वैद्यकीय सेवेतील डॉ. सतीश टाक यांचा नगराध्यक्षानी केला सत्कार!

कणकवली /-

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. सतीश टाक यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर गेल्या 12 वर्षात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवे बद्दल त्यांचा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी गटनेते संजय कामतेकर, आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, उद्योजक राजू गवाणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा