Category: बातम्या

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता.;केंद्रीय हवामान खात्याचा अंदाज..

नवी दिल्ली /- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, त्याची तीव्रता वाढून,त्याचे चक्रीवादळात रूपांतर २६ सप्टेंबरला होऊन ओडीशा-आंध्रप्रदेश किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता केंद्रीय हवामान खात्याने दर्शवली आहे.

बोलून नाही तर कुडाळ भाजपने हटके करुन दाखवल.

कुडाळ /- कुडाळ स्थानकावरील बीएसएनएल दूरधवनी बंद होऊन २ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेलाहोता.महाराष्ट्रात जिल्ह्यातील परिवहन मंत्री असूनही शिवसेनेच्या पालकमंत्री,खासदार,आमदाराना प्रवाशांच्या संपर्कासाठी साधन उपलब्ध करून देता आले नाही मात्र भाजपच्या…

गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अधिकाऱ्यांना मांडवी एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करून केले मार्गदर्शन..

सिंधुदुर्ग /- आज २४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांनी महिलांवरील वाढते अत्याचार व मालमत्ता चोरीच्या अनुषंगाने सायंकाळच्या मांडवी एक्सप्रेस ने वैभववाडी रेल्वे स्थानक ते सावंतवाडी रेल्वे स्थानक…

देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक स्नेहा पुजारे यांचे निधन..

देवगड /- देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक स्नेहा मनोज पुजारे (वय ३४) रा. आचरा देऊळवाडी यांचे राहत्या घरी निधन झाले.स्नेहा पुजारे या गेल्या चार वर्षापासून देवगड पोलीस ठाण्यात आपली सेवा…

ओसरगाव सोसायटीच्या नूतन इमारतीचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन..

कणकवली /- ओसरगाव येथील लिंग माउली विकास सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड या संस्थेची नूतन इमारत बांधली जाणार आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व आमदार वैभव नाईक…

रस्त्यांची जबाबदारी माझीच.!आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट स्वरुपात मांडली भूमिका..

रस्त्यांची जबाबदारी माझीच.!आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट स्वरुपात मांडली भूमिका.. दसऱ्यानंतर रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचे सांगत मंजूर कामांची यादी केली सादर.. मालवण /- मालवण-कुडाळ तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय…

सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे आज पहाटे दुःखद निधन

सावंतवाडी /- उभा बाजार येथील प्रसिद्ध व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे.…

ग्रामपंचायत सचिवालय इमारतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा यासाठी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन !

सावंतवाडी /- सामाजिक कार्यकर्ते रामा देवळी आणि युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा भाजयुमो तालुका चिटणीस ज्योतिबा टपाले यांनी जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेऊन माहितीच्या अधिकारात मिळवलेलेकागदपत्रे…

चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज..

चिपी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमानातळाचे उद्घाटन होणार…

सर्वसामान्यांना म्हाडाचा दिलासा.;घरांच्या सोडतीस मुदतवाढ..

मुंबई /- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ घरांच्या सोडतीसाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.म्हाडाच्या कोकण मंडळाने बुधवारी संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ऑनलाईन…

You cannot copy content of this page