You are currently viewing ग्रामपंचायत सचिवालय इमारतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा यासाठी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन !

ग्रामपंचायत सचिवालय इमारतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा यासाठी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन !

सावंतवाडी /-

सामाजिक कार्यकर्ते रामा देवळी आणि युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा भाजयुमो तालुका चिटणीस ज्योतिबा टपाले यांनी जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेऊन माहितीच्या अधिकारात मिळवलेलेकागदपत्रे सादर केली आणि शिवसेनेच्या कार्यकाळात ग्रामपंचायत सचिवालय इमारतीत झालेल्या अनियमिततेबद्दल चौकशी करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.तसेच जि प मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर यांनी चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश दिले असल्याचे सांगितले.

अभिप्राय द्या..