You are currently viewing सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे आज पहाटे दुःखद निधन

सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे आज पहाटे दुःखद निधन

सावंतवाडी /-

उभा बाजार येथील प्रसिद्ध व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी उभाबाजार येथील वाद्य व्यवसायिक शेखर पोकळे आणि कलर व्यवसायिक सुनील पोकळे यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा