Category: बातम्या

पिंगुळी येथील मृणाल सावंत हिचे कथक विशारद परीक्षेत प्रथम श्रेणी पटकावत मिळवीले नाविन्यपूर्ण यश.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील मृणाल अजय सावंत हिने कथक विशारद पूर्ण परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवीत यश संपादन केलेनृत्यांगना मृणाल सावंत ही सांस्कृतिक क्षेत्रात नृत्यकलेमध्ये सिंधुदुर्गसह महाराष्ट्र गोवा…

केरवडे येथील श्री देव जगन्नाथ मंदिराचा पुनः प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा २१ ते २६ डिसेंबरला

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील केरवडे येथील श्री देव जगन्नाथ मंदिराचा पुनः प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा २१ ते २६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.यानिमीत्त मंदिरात भरगच्च अशा विविध धार्मिक…

नारायण राणे यांची नगरपंचायत निवडणुकीबाबत दुटप्पी भूमिका,ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूका स्थगित कराव्यात.;ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर.

कुडाळ /- महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे,मात्र भाजपाचे पदाधिकारी वाघ यांनीओबीसी आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करून ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली,त्यामुळे नगर पंचायतीच्या होऊ…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून नियुक्ती

सिंधुदुर्ग /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लंडनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.…

आंगणेवाडी श्री.भराडी देवी वार्षीकोत्सव २४ फेब्रुवारीला,

मसुरे /- कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षीकोत्सव गुरुवार २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी संपन्न होणार आहे. देश विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता…

दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवलीच्या वतीने सव्वा लाखाची रुपये प्रथम पारितोषिक असलेली क्रिकेट स्पर्धा ९ फेब्रुवारी पासून सुरू.

कणकवली /- बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवली आयोजित सुमारे सव्वा लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली कै. बाळ पावसकर स्मृती चषक २०२२ ही क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी सज्ज…

मोटार वाहन कायद्याच्या सुधारित दंडाची अंमलबजावणी सुरू..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्याबाबत अधिसूचना जारी केलेली असून 12 डिसेंबरपासून नवीन दंड रकमेची कसूरदार वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांकडून ई-चलन प्रणालीद्वारे आकारणी केली…

तळेरे ग्रामपंचायतिच्या माध्यमातून राबवली स्वच्छता मोहीम ग्रा.पं. मालकीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार..

कणकवली /- तळेरे ग्रा.पं. च्या वतीने तळेरे मच्छीमार्केट परिसरातील तसेच गणेश विसर्जन घाट रस्त्यावरील कचऱ्याची कचरा जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला. तसेच तळेरे बाजारपेठेत ग्रा.पं. मालकीच्या रस्त्यावर ज्या दुकानदारांनी अतिक्रमणे केली…

खारेपाटण सोसायटीच्या कार्यालयाबाहेर रेशनकार्ड धारक नागरिकांची ऑनलाइन थम्स चेकिंगसाठी गर्दी..

कणकवली /- खारेपाटण गट विकास सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या सोसायटीच्या कार्यालयाबाहेर व रेशनधान्य पुरवठा दुकानांच्या बाहेर आज रविवारी सकाळी ७.०० वाजल्या पासूनच दशक्रोशीतील रेशनकार्ड धरकांनी ऑनलाइन बायोमेट्रिक थम्स व्हेरीफिकेशनसाठी…

मंगेश लोके मित्रमंडळ, ग्रामपंचायत खांबाळे व अथायू हॉस्पिटल कोल्हापूर आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

वैभववाडी /- खांबाळे गावात मंगेश लोके मित्रमंडळाने आयोजित केलेलं आरोग्य शिबीर हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून अशा प्रकारची शिबिरे गावा गावातून झाली पाहिजे जेणे करून प्रत्येक नागरिकाला आणि गोरगरीब जनतेला…

You cannot copy content of this page