Category: बातम्या

तीन तालुक्याच्या मानगुटीवर बसलेला टोल नाका ओसरगाव मधून हलवा.;राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची मागणी,

सिंधुदुर्ग / – कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यांच्या मानगुटीवर बसलेला टोल नाका ओसरगाव मधून हलवा अशी मागणी करत, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकरी व…

वेंगुर्ले शहरात २७ मे पासून २ दिवस आड होणार पाणीपुरवठा

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले नगरपरिषद क्षेत्रातील शहरातील नळ कनेक्शन धारकांना होणारा पाणीपुरवठा २७ मे पासून २ दिवस आड करण्यात येणार आहे,असे न.प.च्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.…

वेंगुर्ले – शिरोडा – वेळागर येथे आजपासून राष्ट्रीय रस्सीखेच चॅम्पियनशिप स्पर्धा..

वेंगुर्ला /- टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व सर्व्हे नं. ३९ मित्रमंडळ यांच्या सहकार्याने २७ ते ३० मे या कालावधीत…

टोल वसुली कंपनीच्या मागे जिल्ह्यातील राजकीय नेते, कंत्राटामागे गप्प असलेले “ते” नेते पडद्याआडून सहभागी.;कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप.

कणकवली /- कणकवली ओसरगाव येथे महामार्गावर टोल नाका सुरू करण्यात येत आहे.या ठिकाणी सिंधुदुर्गातील सर्वच वाहनांना टोलमाफी मिळायला हवी. ही मागणी आमची आहे. या टोल वसुली करिता जरी हैदराबादची एम.…

नवीन कुर्ली फोंडाघाट येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते गावातील विविध कामांचा शुभारंभ

कणकवली /- नवीन कुरली गावातील राष्ट्रवादी च्या माध्यमातून विहिरीचा गाळ काढणे स्ट्रीट लाईट रस्त्याची साफसफाई अशा विविध कामाचे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हाध्यक्ष…

नॅशनल हायवे क्र.६६ चे अद्यापही काम पुर्ण झाले नाही तरीदेखील २८ मे पासुन टोल वसुली सुरू.;खासदार, पालकमंत्री,आमदार यांची जाणीवपूर्वक डोळेझाक…

सिंधुदुर्ग /- हायवेची सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू देणार नाही आधी सुविधा नंतर करणार नंतरच टोल..या आणि अशा अनेक फसव्या आश्वासनांनी सिंधुदुर्ग वासीयांना गुंडाळून ठेवणाऱ्या सत्ताधारी मंत्री, खासदार…

परिचारिका संघटनेचे आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू.; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता..

मुंबई /- खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने 23 मे ते 25 में पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले आहे. बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने…

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांना गोवा राज्याचा भास्कर भूषण अवॉर्ड जाहीर होताच जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला सत्कार.

कणकवली /- राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांना भास्कर भूषण अवॉर्ड गोवा सरकार तर्फे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यानिमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यातर्फे अनंत पिळणकर यांचा सत्कार करण्यात…

शिवसेना नेते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी ईडीने धाड..

मुंबई /- शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी आज सकाळी साडेसहा वाजता ईडीने धाड टाकली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार परब यांच्याशी संबधीत मुंबई, पुणे आणि…

गोवा- दोडामार्ग ते कोल्हापूर -बेळगाव मार्गावर कंटेनरला धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने आपघात दुर्घटना टळली..

दोडामार्ग /- गोवा ते दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर बुधवारी रात्री हरियांना येथून माल भरून गोवा येथे जाणाऱ्या मालवाहु कंटेनर याला तिलारी घाटातील धोकादायक उतार याचा अंदाज नसल्याने घाटातील अपघात…

You cannot copy content of this page