Category: बातम्या

माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात रूपांतर करा ; राष्ट्रीय भोई समाज क्रांतीदल जिल्हाध्यक्ष रामचंद्र भोई

सुमारे २७ गावातील गोरगरीब रुग्ण सुखावतील ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना निवेदन सादर कुडाळ /-जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे शासकीय निकषानुसार सर्व सोई सुविधा व तज्ञ डॉक्टर उपलब्धतेसह…

शेर्पे गावात रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

कणकवली /- खारेपाटन ग्रामपंचायत शेर्पे व श्री काळेश्वरी नवतरुण विकास मंडळ पाटिलवाडी , सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान व हातभार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शेर्पे येथे गुरुवार दिनांक २६…

वेंगुर्ले तालुका उपसरपंच अध्यक्ष”पदी” मठ ग्रामपंचायतीचे उपसंरपंच निलेश नाईक यांची निवड.

उपाध्यक्ष”पदी”मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्रीकांत घाटे यांची निवड तर सचिव”पदी”रेडी ग्रामपंचायतीचे उपसंरपंच नामदेव राणे यांची निवड करण्यात आली आहे वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्याची उपसरपंच संघटनेची बैठक शनिवार दि.२८ मे रोजी सकाळी…

अखेर” झाराप माणगाव रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम प्रत्यक्षात चालू.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश..

कुडाळ /- तालुक्यातील झाराप-माणगाव मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता”अशी अवस्था पाहायला मिळत होती.लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहतात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा…

गोवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा भास्कर भूषण पुरस्काराणे झाला सन्मान

सिंधुदुर्ग /- गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते देशाचे माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा आज गोवा येथे महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन…

पुळास येथे ३१ मे रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजन..

कुडाळ /- महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र-सिंधुदुर्ग व महाराणी अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळ पुळास याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ३१ मे रोजी रात्रौ.७:३०वा.महाराणी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय एकेरी व दुहेरी…

३३ लाखांच्या अवैध दारूसह ४५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त.;एक्साईजच्या पथकाची तळेरे येथे कारवाई..

कणकवली /- मुंबई-गोवा महामार्गावर तळेरे येथे अवैध दारू वाहतूकीवर एक्साईजच्या कणकवली पथकाने कारवाई करत ३३ लाखांच्या अवैध दारुसह ४५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजस्थान येथील मोहनलाल…

गणेशचतुर्थी काळातील कोकण रेल्वे बुकिंग हाऊसफुल्ल २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान सर्व रिझर्वेशन झाले फुल..

सिंधुदुर्ग /- गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित गाडय़ांतील आरक्षण क्षमता संपली असून २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान अनेक गाडय़ांच्या विविध श्रेणीतील सर्व आसने आरक्षित झाल्याने आता गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या…

मालवण मधील ATM फ्लेक्स बोर्डच्या सर्किट बॉक्सला शॉर्ट सर्किट.;मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला.

मालवण /- मालवण बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए. टी. एम.वरील फ्लेक्स बोर्डच्या सर्किट बॉक्सला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २९ मे. चा “मन की बात” कार्यक्रम कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघात वाड्या-वस्ती आणि प्रत्येक शक्ती केंद्रावर होणार.

कणकवली /- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक शक्ती केंद्रावर आणि वाड्या-वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित केला जाणार आहे. त्याच बरोबर घराघरात आणि…

You cannot copy content of this page