Category: बातम्या

कुडाळ तालुक्यातील बहुउद्देशीय टाळंबा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू.;धरणग्रस्तांचा गर्भित इशारा.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील बहुउद्देशीय टाळंबा प्रकल्प हा आमच्या दृष्टीने संपुष्टात आलेला असून तो पुन्हा सुरू करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू असा गर्भित इशारा धरणग्रस्थांच्या बैठकीत एकमुखी देण्यात…

स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक स्व. विजयराव नाईक यांचा सातवा स्मृतिदिन विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विजयराव नाईक यांच्या स्मृतींना…

स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक स्व. विजयराव नाईक यांचा सातवा स्मृतिदिन विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विजयराव नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. विजयराव नाईक…

अधिकाऱ्यांबरोबरच शिपाईचा सन्मान करून आ.वैभव नाईक यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

ओरोस /- अधिकाऱ्यांबरोबरच शिपाई देखील शासन व्यवस्थेमधील महत्त्वाचे घटक असतात.शिपाई जरी पद छोटे असले तरी त्यांनी दिलेली सेवा बहुमुल्य असते.त्यामुळे त्यांच्या कार्याचा देखील सन्मान करणे गरजेचे असते.ही सामाजिक बांधिलकी जपत…

हिंद मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर.;मराठा समाजासाठी सर्वाना एकत्र घेऊन काम करणार जिल्हाध्यक्ष विशाल परब.

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंद मराठा महासंघाची मुहूर्तमेढ रोवताना खरतर मला आज अभिमान वाटतोय जिल्ह्यात मराठा महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रम राबविणे मराठा समाजातील तरुणांना विविध योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि…

एस्.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाटची २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची निवडणूक सपंन्न..

कुडाळ /- एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाटची २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची निवडणूक काल दि. २९ मे २०२२ रोजी झाली. विद्यमान संचालक पुरस्कृत…

तुळस श्री देव जैतिर उत्सव मंगलमय – भक्तीमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न

वेंगुर्ला /-       तुळस गावचा प्रसिद्ध श्री देव जैतिर उत्सव आज सोमवारी मोठ्या उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीने संपन्न झाला.यावेळी भाविकांच्या व विशेषतः माहेरवाशिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.श्री…

कसाल राणेवाडी येथे एसटीच्या मागच्या चाकाखाली येत प्रवाशाचे निधन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कसाल राणेवाडी बस थांबा येथे एसटीतून उतरलेल्या प्रवाशाचा तोल जावून तो एसटी खाली आल्याने झालेल्या अपघात प्रवासी जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजून…

शिवसेनेला आम.नितेश राणे यांनी वैभववाडीत दिला जोरका धक्का;माजी सभापती अंबाजी हुंबे यांचा भाजपात प्रवेश,कुर्ली पंचक्रोशीत शिवसेनेला भगदाड

कणकवली /- भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षाला वैभववाडी तालुक्यात फार मोठा धक्का दिला आहे. वैभववाडी चे माजी सभापती आणि कुर्ली गावचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी भारतीय…

G पॅट २०२२ परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे दैदीप्यमान यश.;नागेश कलशेट्टी देशात ६७ वा

सावंतवाडी / – औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जी-पॅट 2022 परीक्षेत येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. कॉलेजचा विद्यार्थी नागेश कलशेट्टी याने…

You cannot copy content of this page