You are currently viewing नवीन कुर्ली फोंडाघाट येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते गावातील विविध कामांचा शुभारंभ

नवीन कुर्ली फोंडाघाट येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते गावातील विविध कामांचा शुभारंभ

कणकवली /-

नवीन कुरली गावातील राष्ट्रवादी च्या माध्यमातून विहिरीचा गाळ काढणे स्ट्रीट लाईट रस्त्याची साफसफाई अशा विविध कामाचे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळकर यांनी काही काम मंजूर करून आणली या कामांचा आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते नारळ फोडून मारुती मंदिर नवीन कुरली येते शुभारंभ करण्यात आला त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर पाटबंधारे विभागाचे जेई आपकारे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर कणकवली विधानसभा मतदार संघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर कुरली उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सावंत सरचिटणीस अरुण पाटील कुरली बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ पिळणकर प्रकाश पिळणकर प्रवीण पिळणकर तेजस पिळणकर चेतन पिळणकर उत्तम तेली अरुण चव्हाण पुरुषोत्तम हुंबे हितेश फरांदे अमोल मिस्त्री सखाराम हुंबे सेनापती सावंत स्नेहा सावंत सुजल शेलार हर्षद चंदुरकर शंकर राणे समिता हुंबे सुवर्णा हुंबे प्रवीण पार्टे संदेश बाळा मडवी सुतार पाडावे वहिनी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

अभिप्राय द्या..