Category: बातम्या

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ५३ प्रकरणांना मंजुरी…

मालवण / – संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या आज झालेल्या बैठकीत विविध योजनांचा ५३ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. समितीची बैठक आज तहसील कार्यालयात समिती अध्यक्ष मंदार केणी यांच्या…

चिवला बीचला समुद्री उधाणाचा तडाखा…

मालवण / – समुद्राला आलेल्या उधाणाचा तडाखा चिवला बीच येथील रापणकर मच्छीमारांच्या होड्यांना बसला. दोन्ही होड्या जाळ्यांसह समुद्रात वाहत गेल्या. मात्र हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेत…

जिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या नर्स सह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायम करावे :-प्रमोद जठार

सिंधुदुर्ग /- जिल्हा कोविड रुग्णालयात नर्स सह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे येथील वाढत्या रुग्णांना व्यवस्थितपणे आरोग्य सुविधा देण्यात मोठा अडथळा येत आहे. त्यामुळे कोविडच्या काळात आरोग्य सेवा…

कणकवली प्रांत अधिकारी यांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने लक्ष वेधले..

कणकवली/- मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर निदर्शने व आंदोलन सुरु झाले.सिंधुदुर्गात मराठा आरक्षण या मुद्द्यावर प्रांताधिकारी यांना निवेदन देत मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधले.…

वागदेत युवा कौशल्य विकास संस्थेच्यावतीने कोरोना योध्याचा गौरव

कणकवली/- कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत गावातील ग्राम कृती दलाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.त्याबद्दल वागदेत युवा कौशल्य विकास संस्थेच्यावतीने कोरोना योध्याचा गौरव सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये युवा कौशल्य विकास…

जिल्ह्यात एकूण 1 हजार 554 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 312

सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 554 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 312 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

नाधवडे येथून बेपत्ता झालेली विवाहिता वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये हजार

वैभववाडी/ नाधवडे येथून बेपत्ता विवाहित महिला अर्पणा अनिल पाडावे वय 35 ही खारेपाटण येथून वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाली.मात्र तिने नवऱ्या बरोबर राहण्यास नकार दिला.नाधवडे ब्राह्मणदेववाडी येथून 15 सप्टेंबर…

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मदतीसाठी निवेदन

मालवण /- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनामुळे बळी गेलेल्या राज्यातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाखांची मदत देण्यात यावी. ही मदत देताना एखादा पत्रकार तालुका अथवा जिल्हा पत्रकार…

सेवा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून वृक्षारोपण..

देवरुख /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कालपासून सुरु झालेल्या सेवा सप्ताहात संगमेश्वर तालुका भाजपने आज सलग दुसऱ्या दिवशी विविध उपक्रम राबवले. आज सकाळी केशवसृष्टी परिसरात ७० झाडांचे…

यंदा गरबो घुमणार की नाही ?नवराञौत्सवावरही कोरोनाचे सावट..

देवरुख /- अधिक मासामुळे नवराञौत्सवही पुढे गेला आहे. महिनाभरावर होणारा हा नवराञौत्सव होणार की नाही गरबा घुमणार की नाही याबाबत साशंकता आहे. देवरुख परीसरात गुजराती बांधवांचा शारदीय नवराञौत्सव परंपरेने चालत…

You cannot copy content of this page