Category: बातम्या

प्राथमिक शिक्षक भारती या तारखेला छेडणार धरणे आंदोलन.!

मसुरे /- आंतरजिल्हा बदली झालेल्या १०३ प्राथमिक शिक्षकांना वेळीच कार्यमुक्त न केल्यास त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच या जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजना साठीच्या जागाही अडून…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ५१ कोरोना पॉझिटिव्ह..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत चालला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,९५४वर पोहोचली आहे. आज रत्नागिरी…

वेंगुर्ला तालुक्यात कोरोनाने सात बळी; पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे त्रिशतक

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३०० इतकी झाली असून १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.एकूण ११३ व्यक्ती उपचाराखाली असून ७ व्यक्तींचा…

रत्नागिरी -चरवेलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान…

रत्नागिरी -/ रत्नागिरी चरवेलीतील राजेंद्र लक्ष्मण कुरतडकर यांच्या विहिरीत पडलेल्या बिबटयाला आज वनविभागाने जीवदान दिले.बिबट्या अंदाजे वय १ ते २ वर्ष वयाचा मादी जातीचा होता. त्याची लांबी -155 तर उंची…

नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने मालवण मध्ये रुग्णवाहिकेचे लोकार्पण…

मालवण /- शिवसेना नेते, राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण गुरुवारी मालवण शिवसेना शाखा येथे आमदार वैभव…

सिंधुदुर्गात आज नव्याने 98 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 221 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार..

रत्नागिरी /- कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसतानाच मत्स्यव्यसाय…

शासकीय तंत्रनिकेतन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राहुल परब यांचा आम.नाईक यांच्याजवळ पाठपुरावा.

फार्मसी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा संघटक राहुल परब यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत केला पाठपुरावा. वैभवजी नाईक यांनी लिहिले उच्यतंत्रशिक्षण…

सिंधुदुर्गसाठी तातडीने 500 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध-आ.वैभव नाईक

सिंधुदुर्ग /- कोविड १९च्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन हे अत्यंत महत्वाचे ठरत आहे. कोरोनाचा गंभीर रुग्ण यातून बाहेर येण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास चांगल्याप्रकारे फायदा होत आहे. मात्र, सध्या या इंजेक्शन्सचा तुटवडा…

परबवाडा व भेंडमळा भागातील नुकसानीची सभापतींनी केली पाहणी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे परबवाडा भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच भेंडमळा भागातही नुकसान झाले आहे.दरम्यान या भागातील झालेली भात शेती व इतर…

You cannot copy content of this page