Category: बातम्या

भारताला किती काळ डावळणार.; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सवाल,संयुक्त राष्ट्रे : जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि १.३ अब्ज लोक राहात असलेल्या भारताला संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणाऱ्या संरचनेतून आणखी किती काळ बाहेर…

पक्षाने पंकजा मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया !

मुंबई /- विधानसभा निवडणुकांमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची अनेक वृत्त आली. मध्यंतरी तर त्या भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आज…

वेंगुर्ला शहरासाठी कायम स्वरुपी पोलीस पाटील नियुक्ती करावी:-राष्ट्रवादी काँग्रेस

वेंगुर्ला /- वेंगुर्ला शहराचा भाग विस्तारित असून तालुक्यातील शासकिय सर्व आस्थापने ही शहरात असल्याने वेंगुर्ला शहरास कायमस्वरूपी पोलीस पाटील पदाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष…

जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराविरोधात जनतेचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.;मालवण सभापती व उपसभापतींचा इशारा

मालवण/- कोरोना महामारी काळात जिल्हा रुग्णालयाचा कारभार अतिशय गलथान पद्धतीने सुरू असून रुग्णांच्या जीविताशी खेळ चालू आहे. पालकमंत्री, सत्ताधारी आमदार यांचा या कारभारावर काडीचा अंकुश नाही. कोरोना रुग्णांचे बळी जात…

मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे नवीन रुग्ण सापडले..

मालवण /- मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे तीन नवीन रुग्ण सापडून आले. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २७८ वर पोहोचली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ३० जणांच्या स्वॅबची कोरोना रॅपिड…

पर्यटन दिनी लाल झेंडे फडकवत पर्यटन व्यवसायिक छेडणार आंदोलन .;बाबा मोंडकर

मालवण /- विविध संकटे व कोरोना महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या, अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी राज्य शासननाने सोबत राहावे व न्याय दयावा. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे केंद्र असलेल्या तारकर्ली,…

संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खळबळ

कोल्हापूरः /- मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात कधीही न पाहिलेला…

ड्रग्स अंमली पदार्थ घेणाऱ्या कलाकारांच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही;रामदास आठवले

कोल्हापूरः /- हिंदी सिने सृष्टीतील कलाकार हे प्रेक्षकांचे आदर्श असतात. त्यामुळे जे चित्रपट कलावंत ड्रग्स अंमली पदार्थ सेवन करतात; ज्यांच्या नावावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून…

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कोविडसाठी काम करावे :-पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- सध्या जिल्ह्यात कोविडचे प्रमाण वाढत आहे. आशावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रशासनासोबत काम करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची…

जिल्ह्यात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 376 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 97 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

You cannot copy content of this page