Category: बातम्या

मालवण नगरपालिके समोरील मुख्य विजवाहिनी तुटली.;आगीचे लोळ..

मालवण /- मालवण नगरपालिके समोरील वझे कंपाउंड येथे मुख्य वीज वाहिनी ( ११ केव्ही) तुटून पडल्याने आगीचे लोळ उसळल्याची घटना रात्रौ ९ : ३० वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, याबाबत नागरिकांनी माहिती…

विद्यार्थ्यांच्या समस्येची तत्परतेने दखल घेतल्याबद्दल उदय सामंत व खा.विनायक राऊत यांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार..

सिंधुदुर्ग /- एम एच टी सी इ टी २०२० ह्या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर (२४१ विद्यार्थी ) आणि पुणे (२३३ विद्यार्थी ) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विद्यार्थ्याना कोल्हापूर (१७७ विद्यार्थी)…

दिलासादायक.; वेंगुर्ला तालुक्यात आज कोरोना रुग्ण नाही..

वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यात आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.दरम्यान काल शुक्रवारी तालुक्यात एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली…

कुडाळ तालुक्यात आज शनीवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनीवारी मिळालेल्या अहवालानुसार दिवसभरात ऐकून १३ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ ८ तर तालुक्यात आतापर्यंत ९८९ रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १३…

मालवण नगरपरिषदेच्यावतीने शहरातील दिव्यांगाना ९ लाख निधीचे वितरण..

मालवण /- मालवण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांगाना ९ लाख रुपये दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले आहे.यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर निधि लवकर मिळावा अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी पालिकेकडे केली होती. या…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती सिंधुदुर्ग मार्फत आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर 3 मशीन्सचे लोकार्पण…

कुडाळ /- रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर 3 मशीन्सचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष सचिन मदने व शहर इन्व्हेस्टमेंट सल्लागार डी. बी. देसाई,…

मनसेच्या कुडाळ शहर सचिव पदी रमाकांत नाईक तर कुडाळ तालुका सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी गुरू मर्गज यांची निवड..

कुडाळ गोवेरीतील युवकांचा मनसेत प्रवेश कुडाळ /- आज आज दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका संघटनेची मासिक बैठक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर…

रोटरॅक्टतर्फे पोस्ट कर्मचा ऱ्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- टपाल दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने कोरोना काळातील कार्याचा विचार करून वेंगुर्ला पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोव्हिड काळात पोस्टमन यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक…

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या ४४ विद्यार्थिनींची कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड…

कुडाळ /- मुंबई येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च इन्स्टीटयूट मुंबई यांच्यातर्फे बॅ.नाथ पै नर्सिंग ‍कॉलेज कुडाळ येथे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूमध्ये कुडाळ येथील बॅ. नाथ पै नर्सिंग…

भाजपा महिला मोर्चा चा उमेद आंदोलनाला जाहिर पाठिंबा..

कुडाळ /- उमेद अभियान हे सर्व स्तरातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या माध्ढयमातून प्रशिक्षण देऊन महिलांना उद्दोजिका बनविणे यासाठीच सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाने प्रशिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने…

You cannot copy content of this page