Category: बातम्या

उद्यापासून होणार मेट्रो आणि ग्रंथालयं सुरु होणार..

मुंबई /- राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली…

..तर त्यांना तोंड लपवायला जागा उरणार नाही.;राऊत

मुंबई /- राज्यपालांनी मंदिर उघडण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी हे दुर्दैवी असल्याचं…

रायगड जिल्ह्यात २१२ नवे पॉझिटिव्ह सापडले..

रायगड /- रायगड जिल्ह्यात मंगळवारी दि. १३ रोजी नव्या २१२ कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर दिवसभरात ३१६ रुग्ण बरे झाले.नव्या रुग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांचे आकडा ५० हजार…

शेती बागायतीच्या झालेल्या नुकसानीची महसूल मंत्र्यांनी दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी.; बाबा मोंडकर

मालवण /- जिल्हयात चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती बागायतीच्या झालेल्या व होत असलेल्या नुकसानीचि महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना आपल्या नावातला थोरपणा दाखवावा. सिंधुदुर्ग जिल्हयात…

ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे मानधन आठ दिवसात जमा करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन..

मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केली होती चर्चा.. मालवण /- ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या बऱ्याच महिन्यांचे वेतन अदा केले नसून ते त्वरित अदा करण्यात यावे अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने…

प्रशासनाला जाग आणण्यासाठी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली करणार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन..

पालकमंत्री ऊदय सामंत यांचे वेधणार लक्ष ! कुडाळ /- प्रशासनाला जाग आणण्यासाठी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २९ ऑक्टोबर रोजी घंटा नाद आंदोलन करणार आहेत.श्री. देवानंद कृष्णा…

वाचन प्रेरणादिना निमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी वेंगुर्ले तालुकास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा..

वेंगुर्ला /- अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ले संघटनेच्या वतीने तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नेहमी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सध्या ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ आहे. ऑनलाईन/…

सिंधुदुर्गमधील भातपीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा.; ना.दादा भुसे

अतिवृष्टीमुळे भातपीकाच्या झालेल्या नुकसानीकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले कृषीमंत्र्यांचे लक्ष.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कुडाळ मालवणचे…

सिंधुदुर्गात आज पुन्हा नव्याने सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 683 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 674 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी (…

कुडाळ शहरातील जिजामाता चौक व कुडाळेश्वर रस्त्या बाबत शिवसेनानेते संजय भोगटे यानी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष !

कुडाळ /- कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथील उघड्यावर वाहत असलेले सांडपाणी बंद करण्याबाबत व कुडाळेश्वर मंदिर दरम्यानचा रस्ता भोगस रस्ता केलेल्या ठेकेदारवर कडक कारवाई करावी व तो रस्ता सुस्थितीत करण्याबाबत…

You cannot copy content of this page