रायगड जिल्ह्यात २१२ नवे पॉझिटिव्ह सापडले..

रायगड जिल्ह्यात २१२ नवे पॉझिटिव्ह सापडले..

रायगड /-

रायगड जिल्ह्यात मंगळवारी दि. १३ रोजी नव्या २१२ कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर दिवसभरात ३१६ रुग्ण बरे झाले.नव्या रुग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांचे आकडा ५० हजार ९५२वर आणि मृतांची संख्या १४४२वर पोहोचली आहे. जिल्ह्यात ४६ हजार ६०३जण कोरोमुक्त झाल्याने २९०७ विद्यमान रुग्ण आहेत.

अभिप्राय द्या..