Category: बातम्या

विद्यार्थीनीचे चार्जिंगकरण्यासाठी लावलेले मोबाईल चोरणाऱ्या चोरटयाला पोलिसांनी एक वर्षा नंतर पकडले..

वैभववाडी/- वैभववाडी शहरातील माईनकरवाडी येथे भाडोत्री राहणाऱ्या सांगूळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचे चार्जिंगकरण्यासाठी लावलेले मोबाईल चोरणाऱ्या चोरटयाला वैभववाडी पोलिसांनी एक वर्षा नंतर कणकवली शहरात पकडले.ही कारवाई शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी वैभववाडी…

वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चितीचे आदेश दिल्याने वैद्यकीय मंत्र्यांचे अरविंद मोंडकर यांनी मानले आभार..

मालवण /- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी…

कुडाळ नगरपंचायतीच्या बालकल्याण सभापतीपदी उषा आठल्ये.;तर बांधकाम सभापतीपदी अश्विनी गावडे बिनविरोध

आरोग्य सभापतीपदी अनंत धडाम व महीला व बालकल्याण उपसभापती संध्या तेरसे यांचीही करण्यात बिनविरोध निवड… कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या बालकल्याण सभापतीपदी उषा आठल्ये.;तर बांधकाम सभापतीपदी अश्विनी गावडे बिनविरोध,तर आरोग्य सभापतीपदी…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात मिळाले एवढे कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार ०८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात दोन रुग्ण आढळून आले तर पणदूरमधील आश्रमात मात्र १ रुग्ण आढळला. कुडाळ तालुक्यात…

‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसेंचा भाजपाला इशारा..

मुंबई /- माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकशा लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार.…

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा..

सिंधुदुर्गनगरी /- राज्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील हे शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर…

कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर भीषण अपघात.;४ ठार तर, ४ गंभीर

वैभववाडी /- एसटी आणि ईनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील एसटी कणकवलीहुन लातूरकडे जात होती. हा…

वैभववाडी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा;शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या:-नासीर काझी

वैभववाडी /- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन…

…हा तर वरातीमागून घोडे नाचवायचा प्रकार.;रणजित देसाई

मास्क व व सॅनीटायझर खरेदीमध्ये फार मोठे अर्थकारण दडल्याची शक्यता.. कुडाळ /- कोरोनाची महामारी मार्च महिन्यात सुरू झाली. राज्य शासनाने सर्व जिल्हा नियोजन समित्यांना विकास कामांकरिता दिलेला निधी हा कोरोना…

बोर्डाच्या बहुसंचि प्रश्नपत्रिकेपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची सुटका!

मालवण /- राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची अमंलबजावणी शैक्षणिक वर्ष फेब्रुवारी मार्च २०२०-२१ पासून करण्यात आली आहे. सदर नवीन अभ्यासक्रमाची इयत्ता बारावीची प्रथम परीक्षा पुढील वर्षी (२०२१)…

You cannot copy content of this page