कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात मिळाले एवढे कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात मिळाले एवढे कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार ०८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात दोन रुग्ण आढळून आले तर पणदूरमधील आश्रमात मात्र १ रुग्ण आढळला.

कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी ३० कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये कुडाळ २, पणदूर १, माड्याचीवाडी २, पाट १,गढीपूर १ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४५२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४१५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ३७ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १०९६ तर बरे झालेले रुग्ण ९७० आणि सक्रिय रुग्ण ९३ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३३ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..