Category: बातम्या

कुंभवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे स्वप्न खासदार विनायक राऊत यांनी केले साकार..

खासदार विनायक राऊत यांच्याकडुन बिएसएनएल मोबाईल टॉवर स्वरुपात दिवाळी भेट.. कणकवली /- खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून गेली कित्येक वर्षे आऊट ऑफ नेटवर्क असणारे कुंभवडे गाव काल रेंज मधे…

सुरेश मापारी यांची मालाड विधानसभा महामंत्री पदी नियुक्ती..

सुरेश मापारी वेरली गावचे सुपुत्र.. मसुरे /- मालवण तालुक्यातील वेरली गावचे सुपुत्र आणि मुंबई मालाड येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुरेश मापारी यांची मालाड पश्चिम विधानसभा भारतीय जनता पार्टी महामंत्री पदी…

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते,बेफिकीरीने वागू नका शिस्त पाळा.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन.. मास्क वापरणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर ठेवणे या शिस्तीचे पालन करावे.. प्रदुषण आणि गर्दी टाळून सण साधेपणाने साजरा करा मुंबई /- जगभरात…

भहूचर्चित असलेले सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेज होणार कुडाळ तालुक्यातील या ठिकाणी..

सिंधुदुर्ग /- भहूचर्चित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर असलेले नियोजित शासकीय मेडिकल कॉलेज झाराप येथे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आत्ताच याची घोषणा केली आहे. झाराप सरपंच…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले एवढे कोरोना रुग्ण.;

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 551 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 323 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 17…

मच्छिन्द्र कांबळी यांचे स्मारक १वर्षात पूर्ण होणार.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- कुडाळ येथे उभारण्यात येत असलेले माच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक 1वर्षात पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यानी केले. मच्छिन्द्र कांबळी यांच्या रेवंडी या गावी मोबाईल टॉवरच्या उद्घाटन…

जमीन ताब्यात मिळाल्याशिवाय काम नाही.;के.के गौतम

कुडाळ /- कुडाळ सांगिर्डे भागातील १ ते १.५ किमी रस्त्याचे आवश्यक भू संपादन योग्य रीतीने न झाल्याने आमच्या ताब्यात जमीन नसल्याने या पुढे या भागात जो पर्यंत जमीन प्राप्त होणार…

‘रंगबहार’ तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

कुडाळ /- रंगबहार कुडाळ या संस्थेतर्फे कै.मंदार रमण कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेसाठी ‘मी आणि माझे/माझा बाबा’ हा विषय असून…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जिल्हा राष्ट्रवादीकडून खारेपाटण येथे जंगी स्वागत

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आज रविवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी स्वागत केले.…

योग पदविकामध्ये वसुधाज् ऍकॅडमीचा निकाल १०० टक्के

वेंगुर्ला /- वेंगुर्ला – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठच्या योग शिक्षक पदविका परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डॉ.वसुधाज् योगा अँड फिटनेस ऍकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ऍकॅडमीचे…

You cannot copy content of this page