Category: बातम्या

माकड तापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यामध्ये कोरोनाची साथ सुरु असून ती आटोक्यात असली तरीही आता माकडतापाची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून माकड तापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा…

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना प्रशिक्षण शिबिर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात..

गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती.. मालवण /- केंद्र सरकारने मत्स्य दुष्काळावर उपाययोजना करणेकरीता प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर केली असून मच्छिमारांमध्ये या योजने विषयी प्रबोधन…

गेल्यावर्षीच्या पुरहानीची नुकसान भरपाई महसूल कडे जमा.;बाबुराव धुरी

बाबुराव धुरी यांच्या प्रयत्नांना यश, नुकसान भरपाईचे दिवाळी पूर्वी वाटप करा केली मागणी.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यामधली गेल्यावर्षी पुरहानी झालेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई पोटी महाविकास आघाडी सरकार कडून ५७…

चौके हायस्कूलची कु.सानिका चौकेकर राष्ट्रभाषा प्रवेशीका परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागात प्रथम..

स्थानिक कमिटी व शाळेच्या वतीने केला सत्कार … मालवण /- महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा प्रवेशीका फेब्रुवारी 2020 परीक्षेमध्ये भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके ची विद्यार्थिनी कुमारी…

नगरपंचायत क्षेत्राची हद्द दर्शवणारा नकाशा तयार,नकाशाचे अवलोकन करून सूचना द्याव्यात.;नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांचे नागरिकांना आवाहन

नगरपंचायत क्षेत्राची हद्द दर्शवणारा नकाशा तयार करण्यात आला आहे.तरी नागरिकांनी या नकाशाचे अवलोकन करून सूचना द्याव्यात.व आपल्या हरकतीची नोंद करावी. *1)* नगरपंचायत क्षेत्राची हद्द दर्शवणारा नकाशा नगरपंचायत कार्यालय जुनी ईमारत…

कुडाळ तालुक्यात मंगळवारी येवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात मंगळवारी मिळालेल्या दिवसभरातील अहवालानुसार एकूण ३ कोरोना रुग्ण मिळाले, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ओरोस येथे २ तर गुढीपूर येथे १…

बांधकाम कामगारांना इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारे सुरक्षा किट वाटप मनसेने पाडले बंद..

ओरोस /- ओरोस गोविंद मार्केट व कणकवली येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप करण्याच्या शिबिरांबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी मनसेकडे प्राप्त होत्या.कामगारांना किट साठी वारंवार हेलपाटे पडणे,किट मधील काही वस्तू गायब…

कर्मचाऱ्यांना न्याय आणि सामान्य जनतेला सुरक्षितता मिळवून देण्यासाठी भाजपा आणखी तीव्र आंदोलन छेडणार!.;विनायक राणे यांचा इशारा..

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि सदोष नूतन इमारतीविरोधात कुडाळ भाजपाचे जोरदार आंदोलन.. कुडाळ /- एस टी कर्मचाऱ्यांना न्याय आणि प्रवाशांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी आज कुडाळ भाजपाच्या वतीने कुडाळ एसटी डेपोमध्ये आंदोलन…

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण जाहीर..

वैभववाडी /- वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या २०२० च्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थित आरक्षण सोडत काढण्यात आली.सुर्वणा मंगल कार्यालय वैभववाडी येथे सृष्टी शेळके या लहान मुलींने सोडतीच्या चिठ्या काढल्या.…

मालवण देऊळवाडा येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या..

मालवण /- मालवण शहरातील देऊळवाडा येथील राहुल पंढरीनाथ माणगावकर (वय-२५ ) या युवकाने आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.…

You cannot copy content of this page