Category: बातम्या

राज्य शासनाच्या सूचनांनुसार गोवा सीमेवर उद्यापासून कार्यवाही होणार.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत, राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश…

सिंधुदुर्गात एकूण ४ हजार ८५० जण कोरोना मुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या १९६ वर.;जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 850 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 196 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 22…

रेवंडी येथे विकासकामांचा धडाका…

श्री भद्रकाली मंदिरात श्रीफळ ठेवून आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातुन व जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांना सुरवात… मालवण /- आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५/१५ अंतर्गत मंजूर…

वेंगुर्ला श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव फक्त तालुका मर्यादित..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला – कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी वेंगुर्ला येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने व तालुका मर्यादित करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त समिती, उत्सव समिती व मानकरी मंडळी…

कोविड उपाययोजनेस आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम निधी देणारे वैभव नाईक एकमेव आमदार.;हरी खोबरेकर

शिवसेना तालुकाप्रमुख आमदार, खासदार निधीतून ८६ लाख, जिल्हा वार्षिक योजनेतुन १५ कोटी ५८ लाख कोविड उपाययोजनेवर खर्च… मालवण /- कोविड १९ उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम आमदार वैभव नाईक यांनी…

कणकवलीत भाजपला भगदाड अरुण दुधवडकर यांच्या  उपस्थित शिवसेनेत प्रवेश..

भाजपचे पंचायत समिती शक्तीकेंद्र अध्यक्ष राजन नानचे, भाजप युवामोर्चा तालुका सरचिटणीस पवन भोगले, संजय नानचे, बापु गोसावी यांच्यासह अनेक भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर, जिल्हा…

महाविकास आघाडीचे नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू..

सावंतवाडी /- सोमवारी संत गाडगेबाबा मंडई येथील स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविल्याने महाविकास आघाडीने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात…

सावंतवाडी पालिकेने हटविलेले ते स्टॉल शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस ने पुन्हा उभारले..

सावंतवाडी /- संत गाडगेबाबा मंडई येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविलेला स्टॉल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिकांनी त्याठिकाणी जात तो स्टॉल पुनश्च उभारला.सोमवारी संत गाडगेबाबा मंडई येथील स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविल्याने शिवसेना,…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी पुंडलीक दळवी यांची वर्णी..

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी पुंडलिक दळवी यांची प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांनी केली निवड. गेले काही महिने रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदावर पुंडलिक दळवी यांच्या नावाची घोषणा…

ओझर विद्या मंदिरला थर्मल गन, ऑक्सिमीटर भेट!कांदळगाव ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी..

मसुरे /- मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेस विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणारे थर्मल गन व ऑक्सिमीटर हे साहित्य कांदळगाव ग्रामपंचायतच्या…

You cannot copy content of this page