सावंतवाडी /-

सोमवारी संत गाडगेबाबा मंडई येथील स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविल्याने महाविकास आघाडीने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page