Category: बातम्या

वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पं. स.सभापती अनुश्री कांबळी यांचा राजीनामा ६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्याकडे देण्यात आला.मात्र जि. प.अध्यक्ष समिधा नाईक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे.;अतुल काळसेकर

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा…

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवा : हिंदू जनजागृती समिती तर्फे पोलीस प्रशासन व महाविद्यालयाला निवेदन

वेंगुर्ला /- व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयात ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे हिंदू जनजागृती समितीच्यावतीने तालुका जिल्हा…

साटेली-भेडशीत तब्बल तीन तास रस्ता रोको आंदोलन..

दोडामार्ग /- खड्ड्यातील रस्ते सुस्थितीत व्हावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस, संदेश वरक, पराशर सावंत व ग्रामस्थ यांनी दोडामार्ग बेळगांव राजमार्ग रोखून धरत रस्ता रोको केला मात्र दोन तासांनी सार्वजनिक…

तुळस येथे दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन..

वेंगुर्ला /- वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, तुळस यांच्यातर्फे अश्वमेध अंतर्गत १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव वेताळ मंदिर तुळसच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

युवासिंधू फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम..

सावंतवाडी /- युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून ओरोस येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन कोविड १९ च्या काळात मोलाचं योगदान देणाऱ्या येथील साफसफाई कामगारांच्या कार्याचा गौरव करत त्यांना महिलांना साडी, पुरुषांना शर्टपीस, तुळशी…

कुडाळ नगरपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर..

कुडाळ /- राज्यातील १ नगरपरीषद व ४ नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणकीचा आरक्षण स़ोडत कार्यक्रम जाहीर झाला.असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतची आरक्षण सोडत कार्यक्रम आज बुधवार दिनांक १० फेब्रुवारी २०२१…

लाईफटाईम हॉस्पिटलच्या वतीने वडाचापाट येथे मोफत आरोग्य शिबीर

मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीच्या यात्रेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलच्या वैधकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची…

आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांना प्रवेश नाहीच! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आंगणे कुटुंबियांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

मसुरे /- कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा ६ मार्च रोजी होणार जत्रोत्सव केवळ वार्षिक धार्मिक विधी पूर्ण करत साजरा करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत…

You cannot copy content of this page