ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार विनोद दळवी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित
सिंधूदुर्गनगरी // महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘महासमृद्धि महिला सक्षमिकरण अभियान’ कार्यक्रमात राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार २०२१ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट…
