Category: बातम्या

नांदगाव ग्रा.पं.च्या गायन,नृत्य,अँक्टींग प्रशिक्षणाचे उद्घाटन..

जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं. चा उपक्रम – दिग्दर्शक दिपक कदम.. आचरा /- नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत नांदगावातील मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी २ महिन्याचे…

वेंगुर्लेत श्रमिक पत्रकार संघ व वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विद्यमाने पत्रकार दिन संपन्न..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर व हिंदी वृत्तपत्राचे जनक बाबुराव पराडकर ही दोन रत्ने आपल्या जिल्ह्याला लाभलेली आहेत. त्यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घेतल्यास खऱ्या अर्थाने आपल्या…

जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांना मराठी भाषा अनिवार्य करा.;मनसेची सावंतवाडीत प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे मागणी..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही बँकांचे व संस्थांचे अधिकारी-कर्मचारी हे परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही.त्यामुळे फटका अशिक्षित नागरिकांना सहन करावा लागतो.त्यातही करून याचं अधिकारी वर्गाची उडवाउडवीची उत्तरे…

परुळेत आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत कार्यशाळा संपन्न..

कुडाळ /- परुळे आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत परुळे गणस्तरीय कार्यशाळा परुळेबाजार ग्रामपंचायत येथे संपन्न झाली पंधरावा वित्त्त आयोगाअंतर्गत आमचा गाव आमचा विकास परुळे गणातील परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी व…

कुडाळ तालुक्यातील साळगाव येथून बेपत्ता असलेला शशिकांत धुरी वेरणा-गोवा येथे सापडला.;कुडाळ पोलिसांची माहिती

कुडाळ तालुक्यातील साळगाव येथून बेपत्ता असलेला युवक शशिकांत धुरी हा युवक वेरणा-गोवा येथे आढळून आला आहे. तो २३ तारखे पासून बेपत्ता असल्याची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र…

नृत्य चळवळ मजबूत करणार सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेची कुडाळ येथे सभा संपन्न..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेमार्फत जिल्ह्यातील होतकरू नृत्य कलाकारांसाठी नृत्य शिबिरे तसेच शाळा, कॉलेज या ठिकाणी फ्लॅश मॉब नृत्य प्रकार असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेची…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे सक्रिय रुग्ण तीन सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५७० एवढे कंटेन्मेट झोन…

दोडामार्ग मध्ये साजरा करण्यात आला पत्रकार दिन दर्पणकारां सारखे परखडवादी व्हा.;तुळशीदास नाईक

दोडामार्ग /- दोडामार्ग मधील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट पत्रकारांच्या वतीने डी एस एन चॅनल च्या कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी ज्येष्ठ…

दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने लावली जोरदार हजेरी..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुका मात्र हरभरीत झाला पण काजू, आंबा बागायती असणारा शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरील हरभरीतपणा मात्र पावसाने वाहून नेला,आता कुठेतरी झाडांना फळधारणा होत असताना…

वेंगुर्लेत पत्रकार दिन साजरा..

वेंगुर्ला /- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतून चांगले विधायक कार्य होत आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकराना अपेक्षित वारसा वेंगुर्ले तालुक्यातील पत्रकार जपत आहेत.लोकशाहीच्या दोन्ही बाजूंचा विचार करून पत्रकार समाजास दिशा देण्याचे काम…

You cannot copy content of this page