दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने लावली जोरदार हजेरी..

दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने लावली जोरदार हजेरी..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुका मात्र हरभरीत झाला पण काजू, आंबा बागायती असणारा शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरील हरभरीतपणा मात्र पावसाने वाहून नेला,आता कुठेतरी झाडांना फळधारणा होत असताना अवकाळी पावसाने घातलेला थैमान पाहता काजू, आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे, यामुळे शेतकरी राजा मात्र दुखावलेला आहे,दोडामार्ग तालुक्यात पडलेल्या अवकाळी पाऊस हा सुमारे ४o मिनिटे सतत पडत राहिल्याने पूर्ण वातावरण ढगाळ स्वरूपात निर्माण झालेले होते त्यामुळे पावसाळा सुरू झाल्याचे चित्र देखील दिसत होते.

अभिप्राय द्या..