‘आंध्र प्रदेशातील मंदिरांवर आघातांचे षड्यंत्र ?’ या विषयावर विशेष संवाद !.;हिंदु जनजागृती समिती
सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर त्यांनी सर्वप्रथम भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे ! – एम्. नागेश्वर राव, ‘सीबीआय’चे माजी प्रभारी संचालक.. वर्ष २०२० मध्ये आंध्र प्रदेश राज्यात मंदिरातील तोडफोडीच्या…
