वेंगुर्ला तालुक्यात २३ कोव्हिड पॉझिटिव्ह..
वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात मंगळवारी आलेल्या अहवालात एकूण २३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ४ व्यक्ती,शिरोडा…
