वेंगुर्ला तालुक्यात २३ कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात २३ कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात मंगळवारी आलेल्या अहवालात एकूण २३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ४ व्यक्ती,शिरोडा ३,कनयाळ ५,रेडी हुडावाडी ३,रेडी नागोळेवाडी १,उभादांडा १,म्हापण २,आडेली ३ व भोगवे शेळपी १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

अभिप्राय द्या..