Category: बातम्या

कुडाळ हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या शाळेला डॉ.अनिल नेरुरकर हे नाव देऊ नका या मागणीसाठी शहरातील नागरिक आक्रमक..

कुडाळ /- कुडाळ शहरातील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या शाळेला डॉ. अनिल नेरुरकर हे नाव देऊ नका या मागणीसाठी शहरातील नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी कुडाळ…

वेंगुर्ला तालुक्यात कोव्हीड रुग्णसंख्या वाढतेय..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी उशिरा आलेल्या कोव्हीड १९ अहवालात आणखीन ९ व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये होडावडा ७,…

केळूस ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सरपंच,सदस्यांत जोरदार शाब्दिक चकमक..

वादळी ठरलेल्या या बैठकीत उपसरपंचासह ४ सदस्यांचा सभात्याग.. वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील केळूस ग्रामपंचायतीची दिनांक २६ मार्च रोजी कोरम अभावी तहकूब झालेली मासिक बैठक काल ३१ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात…

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘पुन:श्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य !’ या विषयावर विशेष संवाद !

शिवरायांनी राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमकांचा बिमोड करत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले ! – श्री. मोहन शेटे, अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ सिंधुदुर्ग /- छत्रपती शिवरायांनी अभंग-कीर्तनात वाढलेल्या सात्विक लोकांमध्ये क्षात्रतेज जागवले.…

वेंगुर्ला तालुक्यात आज २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी आलेल्या अहवालात २ व्यक्तींचा अहवाल कोव्हीड १९ (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये उभादांडा बागायत १ व…

चिंदर लब्देवाडी साटम वाडी भागाला उधाणाचा फटका..

दोन वर्ष काम रखडलेल्या खारलॅंड बंधाऱ्यामुळ ग्रामस्थांना करावा लागतो नैसर्गिक आपत्तीचा सामना चिंदर सरपंच उपसरपंच कृषी अधिकारी यांच्या कडून नुकसानीची पाहणी आचरा /- पौर्णिमे नंतर सलग चार दिवसआलेल्या उधाणाचा फटका…

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट..

सिंधुदुर्गनगरी /- – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी कोकणातील…

सावंतवाडी एसटी डेपोचे काम सात दिवसात पूर्ण करा अन्यथा मनसेच्या वतीने म्हशी / गाई बांधून आंदोलन करणार.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा ईशारा..

कुडाळ /- सावंतवाडी एसटी डेपोचे काम सात दिवसात पूर्ण नाही केल्यास सावंतवाडी डेपोच्या येथे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना त्या ठिकाणी म्हशी आणि गाई बांधून आंदोलन करणार आहे.असा ईशारा…

किर्लोस गावठणवाडी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात..

सिंधुदुर्ग /- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किर्लोस गावठणवाडी येथे श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार…

व्यापारी वर्गाची कोरोनां चाचणी संदर्भात कुडाळ तालुका व्यापारी महासंसंघाने वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष!

कुडाळ /- जिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना व्यवसाय चालू ठेवण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यत कोरोना चाचणी बंधनकारक केली असून चाचणी न केल्यास व्यवस्थापनावर कारवाईचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात आज कुडाळ तालुका व्यापारी…

You cannot copy content of this page