वेंगुर्ला तालुक्यात कोव्हीड रुग्णसंख्या वाढतेय..

वेंगुर्ला तालुक्यात कोव्हीड रुग्णसंख्या वाढतेय..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी उशिरा आलेल्या कोव्हीड १९ अहवालात आणखीन ९ व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये होडावडा ७,
दाभोली १ व परुळे १ असे ग्रामीण भागात कोव्हीडचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान सकाळी तालुक्यात उभादांडा बागायत १ व आरवली १ येथील २ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय.

अभिप्राय द्या..