Category: बातम्या

सिंधुदुर्गातील डंपर मालकांचे प्रश्न सोडवल्या बद्दल शिवसेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख मिलिंद परबांचा सन्मान…

कुडाळ /- गोवा राज्यात डंपर व्यावसायिकांना होणारा विरोध व गोव्यातील स्थानिक व्यावसायिकांकडून होणारा त्रास यावर *शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा लोकमान्य डंपर संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.कार्तिक उर्फ मिलिंद परब* यांनी यशस्वी तोडगा काढला.…

वेतोरे येथील मुकबधीर पूजा धुरी पेंटींगमध्ये महाराष्ट्रात प्रथम..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावची मूकबधिर कन्या पुजा रुपाजी धुरी हीने जी.डी.आर्ट ( पेंटींग ) या विभागातून प्रथम श्रेणी ( ६५ % ) मिळवून मूकबधिर विद्यार्थ्यांमधुन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा…

पिंगुळी येथील कल्पेश म्हापसेकर यांची शिवसेना ओ.बी.सी.सेल विभाग प्रमुख पदी निवड..

कुडाळ /- मा.पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशप्रमाणे शिवसेना कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ पिंगुळी या विभागाचे शिवसेना ओ.बी.सी.सेल विभाग प्रमुख म्हणून श्री. कल्पेश केशव म्हापसेकर यांची नियुक्ती करण्यात…

माजी मुख्यमंत्री,खासदार नारायण राणे साहेब यांनां वाढदिवसाच्या लक्ष,,लक्ष,,शुभेच्छा💐शुभेच्छूक-नगरसेवक सुनील बांदेकर

माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे साहेब यांनां वाढदिवसाच्या लक्ष,,लक्ष,,शुभेच्छा 💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐 शुभेच्छूक -श्री.सुनील बांदेकर ,नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग.

लोकमान्य डंपर संघटना अध्यक्ष मिलिंद परब आणि जिल्हा वाळू संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा परब यानी निलेश राणेंसमेवत गोव्याचे मुंख्यमंत्री मा प्रमोद सावंत यांची घेतली भेट..

सिंधुदुर्ग /- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वाळू व्यवसायाला गोवात परवानगी दिल्याने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची लोकमान्य डंपर संघटना अध्यक्ष मिलिंद परब आणि जिल्हा वाळू संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा परब यांनी भाजपाचे…

पणजी वेंगुर्ले बसफेरी १३ एप्रिल पासून सुरु करा.;अन्यथा बस बाहेरगावी सोडली जाणार नाही सिद्धेश परब

वेंगुर्ला /- पणजी वेंगुर्ले बसफेरी सुरु करण्याबाबत वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी वेंगुर्ले एस.टी. डेपो आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले आहे.१३ एप्रिल पासून सदरची बसफेरी…

शिरंगे येथील काळ्या दगडांच्या खाणींन मुळे होतंय काजू बागायतदारांचे नुकसान..

कुडाळ /- दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या लगतच काळ्या दगडाच्या खाणींचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून काही काळ्या दगडाच्या खाणी ह्या बेकायदेशीर रीत्या सुरु आहेत, ह्या काळ्या दगडाचे खाणींचे उत्खनन हे…

आदर्श ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांचा सत्कार!

मसुरे /- राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल पोईप गावचे सुपुत्र व बुधवळे आणि आडवली ग्रामपंचयतीचे ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांचा मालवण पंचायत समिती येथे सत्कार करण्यात आला. यावेळी…

बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयांमध्ये डॉक्टर संजय ओक यांचे ई प्रणालीद्वारे मार्गदर्शन..

कुडाळ /- बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयांमध्ये डॉक्टर संजय ओक यांचे ई प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. “कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे .प्राप्त परिस्थितीमध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी *मी जबाबदार* ही…

लॉकडाऊनच्या नावाखाली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर जबरदस्ती नको.;आम.नितेश राणे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक वावरावर अनेक बंधने घातली आहेत. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे . शासनाच्या कडक निबंधांमुळे लहान मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत .…

You cannot copy content of this page