वेतोरे येथील मुकबधीर पूजा धुरी पेंटींगमध्ये महाराष्ट्रात प्रथम..

वेतोरे येथील मुकबधीर पूजा धुरी पेंटींगमध्ये महाराष्ट्रात प्रथम..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावची मूकबधिर कन्या पुजा रुपाजी धुरी हीने जी.डी.आर्ट ( पेंटींग ) या विभागातून प्रथम श्रेणी ( ६५ % ) मिळवून मूकबधिर विद्यार्थ्यांमधुन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकवला आहे.पूजा हिला यैकता ,बोलता येत नाही असे असतानाही तिने सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयात नाॅर्मल मुलांच्यामध्ये पाच वर्षे कलेचे उच्चशिक्षण घेऊन हे यश संपादन केले.सदरचे शिक्षण घेण्यासाठी कर्णबधीर शाळेचे दिव्यांग कलाशिक्षक तिने संपादन केले आहे.

अभिप्राय द्या..