पिंगुळी येथील कल्पेश म्हापसेकर यांची शिवसेना ओ.बी.सी.सेल विभाग प्रमुख पदी निवड..

पिंगुळी येथील कल्पेश म्हापसेकर यांची शिवसेना ओ.बी.सी.सेल विभाग प्रमुख पदी निवड..

कुडाळ /-

मा.पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशप्रमाणे शिवसेना कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ पिंगुळी या विभागाचे शिवसेना ओ.बी.सी.सेल विभाग प्रमुख म्हणून श्री. कल्पेश केशव म्हापसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसे सदरचे नियुक्ती पत्र शिवसेना ओ.बी.सी.सेल.जिल्हाध्यक्ष श्री.रुपेश पावसकर यांनी दिले आह. आपण या विभागामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने काम करावे पुढील वाटचालीस शुभेच्छा! त्यांना देण्यात आल्या आहेत.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक ,रुपेश पावसकर ,शहर प्रमुख संतोष शिरसाट ,अतुल बंगे ,विकास कुडाळकर ,राजन बोभाटे अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..